चाकूचा धाक दाखवून दोन तोळ्यांची चेन लुटली

चाकूचा धाक दाखवून दोन तोळ्यांची चेन लुटली

छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपासवरील जाबिंदा ग्राऊंडवर मृत कुत्र्याच्या पिल्लाला पुरण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांना चाकू आणि रॉडचा धाक दाखवून तीन जणांनी लुटले. गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि दुचाकीची चावी हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies