महापौर बंगल्यावर पुन्हा ३ कोटींचा खर्च; पालिकेचे स्पष्टीकरण

महापौर बंगल्यावर पुन्हा ३ कोटींचा खर्च; पालिकेचे स्पष्टीकरण

भायखळ्यातील महापौर बंगल्याच्या परिसरात २.८९ कोटी रुपयांच्या निविदा काढल्याने चर्चा सुरू झाली आहे. पालिकेने स्पष्ट केले आहे की, ही कामे महापौर निवासासाठी नसून प्राणिसंग्रहालय परिसरातील सुविधा, ध्वनिशोषक पॅनेल्स, पाण्याच्या टाक्या आणि पायाभूत सुविधांसाठी आहेत. महापौर दालनाने या निविदेशी महापौरांचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies