संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या विधेयकांबाबत चर्चा केली. सरकारला विधेयके पारित करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असून, सध्या त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही.
विशेष अधिवेशनाची तयारी; रिजिजू-राहुल भेटीनंतर प्लॅन समोर
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies