उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे आदेश देतानाच, दोनदा प्रतिसाद न मिळालेल्या सदनिकांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करण्याची सूचना केली. पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
म्हाडा प्रकल्पांना गती द्या; लॉटरी लवकर जाहीर करा - सुनेत्रा पवार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies