सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचं पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पाणी पचन सुधारते, त्वचा तजेलदार बनवते, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वेलचीमधील मेलाटोनिन घटक फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान करतो. याशिवाय, वेलची रक्ताच्या गुठळ्या रोखते आणि झोपेच्या समस्यांपासूनही आराम देते.
रिकाम्या पोटी वेलचीचं पाणी पिण्याचे फायदे
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies