पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व गमावले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पाटील यांनी शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू करत देशभरात शिक्षणाची दालने उघडली आणि बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही कार्य केले.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने ज्ञानाचा महासागर हरपला
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies