सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देताना एकनाथ शिंदे यांच्यासह ३१ आमदारांचे सूरत आणि गुवाहाटीला जाणे योगायोग नसल्याचे म्हटले. शिंदे गटाने भाजपसोबत संगनमत करून सरकार पाडल्याचा आरोप करत अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय न घेतल्याबद्दल टीका केली.
शिवसेना प्रकरणी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies