क्राइम पेट्रोलमध्ये पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते सतीश नायकोडे यांची मुंबईच्या पश्चिम उपनगरात घर घेण्याच्या बहाण्याने २४.५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सच्चिदानंद भामरे याने त्यांना चाळीतील घर दाखवून विश्वासात घेतले. यासाठी त्यांनी वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढले होते. आता त्यांना ३० लाखांचे कर्ज अद्याप फेडायचे आहे.
क्राइम पेट्रोल अभिनेता सतीश नायकोडे यांची २४.५ लाखांची फसवणूक
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies