अमृता-हिमांशूच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

अमृता-हिमांशूच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. ते १८ महिन्यांपासून वेगळे राहत असून, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अधिकृत घटस्फोट घेतलेला नाही; तर परस्पर संमतीने 'ट्रायल सेपरेशन'चा निर्णय घेतला आहे. कामाच्या व्यग्रतेमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies