राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'च्या पहिल्या टप्प्यात १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. प्राप्तिकर भरणाऱ्या ९४ हजार आणि तांत्रिक त्रुटींमुळे ४६ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र ठरलेल्या १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसांत १३,३३६ कोटी रुपये जमा होणार आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
कर्जमाफीत १.४० लाख शेतकरी अपात्र; १६.९६ लाखांना निधी
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies