राज्यात १ हजार रोजगार मेळावे; मंत्री लोढांचा निर्णय

राज्यात १ हजार रोजगार मेळावे; मंत्री लोढांचा निर्णय

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभरात १ हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय झाला. मेळाव्यांपूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, निवडीचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies