मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून कराडला मिळणाऱ्या सुविधांवर तक्रार केली आहे.
वाल्मिक कराडला नागपूरला हलवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies