बनावट पनीरवर महाराष्ट्रात वर्षभर बंदी

बनावट पनीरवर महाराष्ट्रात वर्षभर बंदी

महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी बनावट (ॲनालॉग) आणि कृत्रिम पनीरच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर एक वर्षाची बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हा आदेश जारी केला असून, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि इतर खाद्य व्यावसायिकांना याचे पालन बंधनकारक आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies