सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शिंदे गटाच्या कृतीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. पक्षघटनेनुसार उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याचे आणि शिंदे यांची नियुक्ती त्यांनीच केल्याचे सिब्बल यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने घटना रेकॉर्डवर नसल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. उद्या दुपारी दोन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्ष, चिन्ह वादावर उद्या पुन्हा सुनावणी
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies