कलम ३७० हटवण्याचा निर्णय 'एक भारत, श्रेष्ठ भारत'ला बळ – फडणवीस

कलम ३७० हटवण्याचा निर्णय 'एक भारत, श्रेष्ठ भारत'ला बळ – फडणवीस

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५A हटवण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि संवैधानिक समानता अधिक मजबूत झाली असून, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सुशासन, शांतता आणि विकासाची नवी सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies