केंद्र सरकारचा पुढील निर्णय येईपर्यंत राज्यातील सर्व ३,००० पेसा ग्रामसभा मोबिलायझर्सची पदे कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. निधी कपातीमुळे २,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट होते; आदिवासी विकास विभाग आवश्यक निधी देणार आहे. आंदोलनानंतर मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पेसा मोबिलायझर्सची ३,००० पदे कायम; केंद्राच्या निर्णयापर्यंत निधी राज्याकडून
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies