सीजेपीच्या दिपकेंचा संघावर हल्लाबोल, भागवत जेन-झीशी संवाद साधणार

सीजेपीच्या दिपकेंचा संघावर हल्लाबोल, भागवत जेन-झीशी संवाद साधणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात IIMUN च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त जेन-झी आणि जेन-अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या उपक्रमावर सीजेपीचे अभिजित दिपके यांनी टीका करत तरुणांचे प्रतिनिधित्व तरुणांनीच करावे, असे मत व्यक्त केले. संघाची ही युवा संपर्क मोहीम त्याची पारंपरिक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न मानली जात आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies