शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. कपिल सिब्बल यांनी दोन तास युक्तिवाद केला. कोर्टाने विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील संबंधांवर महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies