नेटफ्लिक्स सीईओंची पंतप्रधान मोदींशी भेट, भारतात नवा उपक्रम जाहीर

नेटफ्लिक्स सीईओंची पंतप्रधान मोदींशी भेट, भारतात नवा उपक्रम जाहीर

नेटफ्लिक्सचे सह-सीईओ टेड सारानडोस यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेतली. यावेळी 'नेटफ्लिक्स इंडिया स्टोरीटेलिंग इनिशिएटिव्ह'ची घोषणा करण्यात आली. या उपक्रमांतर्गत IICT आणि NFDC सोबत भागीदारी करून तरुणांना ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. नेटफ्लिक्सने भारतात २०० हून अधिक ओरिजिनल कलाकृती निर्माण केल्या आहेत.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies