लडाखमध्ये आयोजित सिंधू महाकुंभाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देशभर पोहोचवल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार आणि बौद्ध धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांचा मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्यात विविधतेत एकता दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
सिंधू महाकुंभातील योगदानाबद्दल इंद्रेश कुमार, पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies