रिलसाठी धावत्या रेल्वेसमोर उभा राहिला तरुण, चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

रिलसाठी धावत्या रेल्वेसमोर उभा राहिला तरुण, चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणाने रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेसमोर उभे राहून जीवघेणा स्टंट केला. रेल्वे चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया यूजर्सनी तरुणाच्या या बेजबाबदार कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies