पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पनवेल शहरातील वाल्मिकी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन झाल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नागरिकांनी सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies