महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त नोंदींच्या प्रकरणांच्या जलद निपटार्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बेंच स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. बेकायदेशीर नोंदी आढळल्यास त्या तातडीने कमी करण्याचे आदेश देतानाच दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा दिला आहे. नाशिकमधील कळवण-सुरगाणा मतदारसंघातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींवरील वक्फ नोंदींच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
वक्फ वाद प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करणार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies