MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा-2026 अर्जासाठी मुदतवाढ

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा-2026 अर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत वाढवली आहे. उमेदवारांच्या मागणीनुसार आता 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 आहे. या भरतीद्वारे एकूण 5,707 पदे भरली जाणार आहेत. आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांना 'My Account'मधून माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies