शिवसेना नाव-चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना नाव-चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत पक्षांतर केलेले आमदार अपात्र ठरतील, असा दावा केला. तर शिंदे गटाने हे दावे खोटे असून निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. पुढील सुनावणी आज दुपारी दोन वाजता होणार आहे.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies