महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस (६-९ ऑगस्ट) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील धरणांमध्ये पाणीसाठा ८८.९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies