म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी आज जाहीर

म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी आज जाहीर

म्हाडाच्या मुंबई मंडळातील 2640 घरांची लॉटरी आज जाहीर होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दुपारी 12 वाजता सोडत कार्यक्रम होणार आहे. या घरांसाठी 75 हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेली ही लॉटरी अखेर आज पार पडणार आहे. निकाल म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies