जेन Z ची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन

जेन Z ची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन

महायुती सरकारने तरुणांची, विशेषतः जेन Z ची नाराजी दूर करण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात १ हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ९ मुद्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांना दोन आठवड्यांचे पूर्व-प्रशिक्षण देणे, तालुक्यापातळीवर मेळावे भरवणे आणि समुपदेशन सत्रांचा समावेश आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies