सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईतील बीकेसी येथे Gen Z सोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच, धुळे-नंदूरबारमधील भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओवरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. म्हाडाच्या 2640 घरांसाठी आज लॉटरी काढण्यात येणार आहे.
मोहन भागवत आज Gen Z सोबत संवाद साधणार
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies