जेन-झीची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लॅन

जेन-झीची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लॅन

दिल्लीतील जंतर-मंतर येथील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर जेन-झी तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युवककेंद्रित निर्णयांची मालिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत 1 हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies