मुंबई महापौर रितू तावडे यांच्या भायखळा येथील राणीबाग परिसरातील बंगल्यासह सुशोभीकरणाच्या दोन कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेवर टीका झाल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहे. महापौरांच्या निर्देशानंतर प्रशासनाने ही कार्यवाही केली. विरोधकांसह शिवसेनेनेही या खर्चावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने जनतेच्या पैशाचा वापर विकासासाठी व्हावा, अशी भूमिका मांडली आहे.
महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाची निविदा रद्द
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies