अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरच्या अगदी जवळून प्रवासी विमानाने उड्डाण केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ही घटना मंगळवारी दुपारी व्हाईट हाऊसजवळ घडली. यामुळे हवाई वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, FAA ने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. जानेवारी 2025 मध्ये याच परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर कठोर नियम लागू करण्यात आले होते, मात्र ते योग्यरित्या पाळले गेले नसल्याचे प्राथमिक माहितीतून दिसते.
ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies