संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीड जिल्हा कारागृहात विशेष सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कारागृहात विशेष सुविधांचा आरोप
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies