मुंबई महापालिका सभागृह आणि समित्यांचे कामकाज पेपरलेस

मुंबई महापालिका सभागृह आणि समित्यांचे कामकाज पेपरलेस

मुंबई महापालिकेच्या सभागृह आणि समित्यांचे कामकाज पेपरलेस करण्यात येणार आहे. यासाठी २३७ नगरसेवकांना येत्या महिन्याभरात १३ इंची टॅब देण्यात येणार आहेत. या टॅबमधील ऍपद्वारे सभागृह आणि समित्यांच्या बैठकांची विषयपत्रिका आणि प्रस्तावांची सॉफ्ट कॉपी उपलब्ध होईल. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून टॅब वाटपानंतर नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies