सूर्याच्या पृष्ठभागाची आतापर्यंतची सर्वात स्पष्ट छायाचित्रे

सूर्याच्या पृष्ठभागाची आतापर्यंतची सर्वात स्पष्ट छायाचित्रे

जगातील सर्वात शक्तिशाली सौर दुर्बिणीच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागाची आतापर्यंतची सर्वात स्पष्ट आणि तपशीलवार छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांमध्ये सूर्यावरील भोवऱ्यासारख्या हालचाली स्पष्ट दिसतात, ज्यामुळे अंतराळातील हवामान (स्पेस वेदर) निर्माण होते. यामुळे पृथ्वीवरील वीज यंत्रणा आणि उपग्रहांवर परिणाम होऊ शकतो. हे संशोधन 'नेचर'मध्ये प्रसिद्ध झाले असून, हवाई येथील इनोये सोलर टेलिस्कोपच्या मदतीने हे शक्य झाले आहे.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies