निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे आदेश

निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांना संप तातडीने मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ५ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होत असून, सरकारच्या भूमिकेनंतर संपाची पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies