युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील 16 एकर मोकळी जागा, क्रीडा संकुल आणि म्हाडाचे दोन प्लॉट भाजप आमदाराशी संबंधित खासगी ट्रस्टला नाममात्र दरात देण्याचा आरोप करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सार्वजनिक जागांचे खासगीकरण थांबवण्यासाठी पुढील आठवड्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील मोकळ्या जागा हडपण्याचा भाजपवर आदित्य ठाकरेंचा आरोप
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies