शाल्मलीच्या आईने आंतरधर्मीय लग्नाआधी विचारला होता खासगी प्रश्न

शाल्मलीच्या आईने आंतरधर्मीय लग्नाआधी विचारला होता खासगी प्रश्न

बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडेने तिच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत आई-वडिलांची प्रतिक्रिया उघड केली. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, तिच्या आईने लग्नाआधी तिला 'तुमची सेक्स लाईफ कशी आहे?' असा प्रश्न विचारला. सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण नंतर तिला समजलं की यशस्वी लग्नासाठी आईला तिला विचार करायला लावायचं होतं. शाल्मलीने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी फरहान शेखसोबत लग्न केलं.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies