काचेच्या बांगड्यांना सोन्याची चमक, 100 रुपयांत खरेदी करा

काचेच्या बांगड्यांना सोन्याची चमक, 100 रुपयांत खरेदी करा

काचेच्या बांगड्यांच्या दोन्ही बाजूंना नाजूक गोल्ड फिनिश बांगड्या घातल्यास लूक स्टायलिश दिसतो. या बांगड्या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. सिंपल गोल्ड पॉलिश, खडे लावलेल्या, झिग-झॅग, स्टोन लटकन, ट्विस्टेड, मिनिकारी, टेक्सचर्ड आणि फ्लोरल कटवर्क अशा विविध डिझाइन्समध्ये या बांगड्या मिळतात, ज्यामुळे प्रत्येक प्रसंगी वेगळा लूक साधता येतो.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies