शेख हसीना डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार

शेख हसीना डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबर २०२६ मध्ये मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर लोकशाही आणि विकासाच्या पुनर्स्थापनेसाठी परतणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अटक किंवा तुरुंगवासाची भीती न बाळगता परतणार असून, जुलै-ऑगस्ट २०२४ मधील आंदोलन हे नियोजित कट असल्याचा आरोप केला. अवामी लीगवरील बंदी हटवण्याची आणि राजकीय कैद्यांची सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies