संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा-ओवळे येथील १,०५३ एकर वनजमिनीवरील वन विभागाचा हक्क कायम ठेवण्याचा अंतिम आदेश दिला. यामुळे खासगी हस्तांतरणाचा मार्ग बंद होऊन हरित पट्टा अबाधित राहणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, जमिनीच्या सातबारावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' आणि उद्यानाची नोंद कायम राहील.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies