समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती

समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती

राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत २२ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत ३,२७६ कर्मचाऱ्यांसाठी एकवेळच्या विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सेवाशाश्वती देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. ३० जून २०२६ पर्यंत सलग दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाला असून, पदोन्नती, निवृत्तीवेतन यांसारखे लाभ मात्र लागू होणार नाहीत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies