सावजी व्यवसाय विदर्भाची शान; बंद पडतील असे बोलू नका – बावनकुळे

सावजी व्यवसाय विदर्भाची शान; बंद पडतील असे बोलू नका – बावनकुळे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सावजी मटणाबद्दलच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. सावजी हा विदर्भाची शान असून हजारो कुटुंबांचा रोजगाराचा आधार आहे, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांनी असा व्यवसाय बंद पडेल अशी विधाने करू नयेत, असा सल्ला दिला. भेसळ आढळल्यास कारवाईला हरकत नसली तरी संपूर्ण उद्योगाला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies