राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात Gen Z आणि Gen Alpha पिढीतील युवकांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण, सोशल मीडियातील जबाबदारी, रोजगार-आरक्षण आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर चर्चा झाली. शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे, सोशल मीडियावर सावधगिरी बाळगावी, आरक्षणाचा राजकीय वापर टाळावा आणि शाश्वत विकासासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मोहन भागवत यांचा Gen Z, Gen Alpha शी संवाद
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies