राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नीट परीक्षा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या तरुण पिढीचे समर्थन केले. ते म्हणाले, 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' ही पिढी विरोधासाठी विरोध करत नसून त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत; ती आमच्यापेक्षा अधिक प्रामाणिक, तर्कसंगत उत्तरे मागणारी आणि देशभक्त आहे. लोकशाहीत संवाद हाच प्रश्न सोडवण्याचा मुख्य मार्ग असून, सरकारने तरुणांशी संवादाला विलंब केल्याचेही त्यांनी नमूद केले.
जेन-झी, जेन-अल्फा जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक – भागवत
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies