मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नवी संगणकीय प्रणाली

मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नवी संगणकीय प्रणाली

मुंबई महानगरपालिकेने जन्म-मृत्यू नोंदणीशी संबंधित अर्जांसाठी नवी संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना नागरी सुविधा केंद्रांवर (सीएफसी) अर्ज करता येणार असून, अर्जाची स्थिती ऑनलाइन जाणून घेता येईल. जुन्या प्रमाणपत्रांचे क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रांत रूपांतर, दुरुस्ती आणि बालकाचे नाव समाविष्ट करण्याच्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. आयुक्त आश्विनी भिडे यांनी एसएमएसद्वारे अर्जस्थिती कळवण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies