रेपो रेट 5.25% वर कायम; जीडीपी वाढीचा अंदाज 6.7%

रेपो रेट 5.25% वर कायम; जीडीपी वाढीचा अंदाज 6.7%

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला असून, पतधोरण समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. जागतिक अस्थिरता आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने आर्थिक वर्ष 2027 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.6% वरून 6.7% केला, तर किरकोळ महागाईचा अंदाज 5.1% वरून 5% केला. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी विकास आणि महागाई नियंत्रणात संतुलन साधण्यावर भर दिला.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies