विमानाने पळण्याच्या तयारीतील दोन आर्थिक गुन्हेगार पुणे विमानतळावर अटकेत

विमानाने पळण्याच्या तयारीतील दोन आर्थिक गुन्हेगार पुणे विमानतळावर अटकेत

गुंतवणुकीवर 5 ते 15 टक्के आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे विमानतळावरून अटक केली. राहुल दर्शन जगताप (44) आणि पायल पी. सॅन्युअल उर्फ पायल राहुल जगताप (40) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगरसह महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणात फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल आहेत.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies