सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि दे आसरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘अनेक’ उपक्रमांतर्गत उमेदच्या महिला बचतगटांसाठी पहिले क्षमता-विकास प्रशिक्षण ४ ऑगस्ट रोजी झाले. सिंहस्थामुळे सुमारे २७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित असून, स्थानिक महिला उद्योजकांना या संधींचा लाभ मिळवून देण्यासाठी व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक व्यवस्थापन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सिंहस्थ २०२७साठी महिला बचतगटांचे प्रशिक्षण सुरू
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies