वरळी, प्रभादेवीत ३-४ दिवस कचरा संकलनात व्यत्यय

वरळी, प्रभादेवीत ३-४ दिवस कचरा संकलनात व्यत्यय

मुंबई महानगरपालिकेच्या 'जी दक्षिण' विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी नवीन एकात्मिक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या स्थित्यंतरामुळे वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ भागात पुढील ३ ते ४ दिवस कचरा संकलन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून, नवीन यंत्रणेमुळे वाहनांची संख्या कमी होणार असून वायू प्रदूषणात घट होणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies